शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कर्नाटक राजकारण

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.

Read more

राष्ट्रीय : ‘डबल इंजिन’मध्ये कोणत्या इंजिनला किती कमिशन?

राष्ट्रीय : “NCP महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष, कर्नाटकात काय करणार?”; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

राष्ट्रीय : PM Modi Karnataka Rally: मतदानापूर्वी पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले, सोनिया गांधींबद्दल काय म्हणाले? केलं असं विधान

मुंबई : हे तर महाराष्ट्राचे वैरी... कर्नाटक प्रचारावरुन संजय राऊतांचे मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप

राष्ट्रीय : Karnataka Election: प्रियंका गांधी रस्त्यावर नमाज अदा करत होत्या, मी स्वतः पाहिलंय- स्मृती इराणी

राष्ट्रीय : Karnataka Elections: पैशाचे झाड! काँग्रेस नेत्याच्या भावाच्या घरावर IT चा छापा, झाडावर आढळले कोट्यवधी रुपये

राष्ट्रीय : Karnataka Assembly Election: प्रत्येक गावात-प्रत्येक मंदिरात हनुमान चालिसेचे पठण; कर्नाटकात भाजपची घोषणा

राष्ट्रीय : “BJPसोबत बोलणी, किती दिवस NCP आमच्यासोबत राहील माहीत नाही”; पृथ्वीराज चव्हाणांचे मोठे विधान

राष्ट्रीय : कर्नाटक निवडणूक BJPला जड जाणार की काँग्रेस बाजी मारणार? जनता कुणाला कौल देणार? तुम्हीच पाहा

गोवा : 'कळसा - भांडुरा' निर्धारित मुदतीतच पूर्ण करू; कर्नाटक निवडणूक जाहीरनाम्यात भाजपने दिले आश्वासन