शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कर्नाटक राजकारण

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.

Read more

संपादकीय : मुद्द्याची गोष्ट : भाजपचा पायाच खचला, कळस कसा टिकणार? 

राष्ट्रीय : नड्डांविरुद्ध खरगेंची दुसऱ्यांदा सरशी; महाराष्ट्राचे भाजप प्रभारी पराभूत, काँग्रेसचे विजयी

राष्ट्रीय : लिंगायतांना बाजूला केले, भाजपने राज्य गमावले; येदियुरप्पा, शेट्टर, सवदींचे खच्चीकरण पडले महागात

राष्ट्रीय : कर्नाटकातील प्रचारात महाराष्ट्रातील नेते गेले, तिथला निकाल काय?

राष्ट्रीय : भाजपची चिंता वाढली; संघटनेत बदलाचे संकेत; शिंदे गटाला मंत्रिपदाची शक्यता

राष्ट्रीय : कसे उघडले ‘दक्षिणेचे दार’? भारत जाेडाे यात्रा ठरली टर्निंग पाॅइंट...! 

राष्ट्रीय : पुढे काय? मुख्यमंत्री कोण...? सिद्धरामय्या की डी. के. शिवकुमार?

महाराष्ट्र : बजरंगबलीच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या लोकांवर बजरंगबलीनेच गदा फिरवली!

महाराष्ट्र : Karnataka Election Result 2023 : काँग्रेसचा विजय लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारच्या एकाधिकारशाहीच्या अंताची नांदी ठरेल

राष्ट्रीय : Video - आनंदाश्रू! खूप संघर्षानंतर विजय मिळाला; सपा उमेदवार निकालानंतर ढसाढसा रडला