शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कर्नाटक राजकारण

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.

Read more

राष्ट्रीय : सिद्धरामय्यांच्या शिरावर कर्नाटकचा काटेरी मुकुट; खरगे, राहुल व शिवकुमार समर्थकांना स्थान देण्याचे आव्हान

संपादकीय : कावेरीचं पाणी ढवळलं! 

राष्ट्रीय : तिढा सुटला : अनुभव, जनाधार असलेले सीएम अन् संकटमोचक डीसीएम; तळागाळातील व्यापक पाठिंब्याचा मोठा फायदा

राष्ट्रीय : सिद्धरामय्या सीएम, शिवकुमार डीसीएम; शनिवारी होणार शपथविधी

राष्ट्रीय : शरद पवार-उद्धव ठाकरेंना निमंत्रण; सिद्धरामैय्या आणि डीके शिवकुमारांच्या शपथविधीला 'हे' नेते येणार...

राष्ट्रीय : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा उद्या शपथविधी, शरद पवार उपस्थित राहणार; खरगे यांनी दिलं आमंत्रण

राष्ट्रीय : Karnataka Election: डीके आणि सिद्धरामैय्यांनी सोबत केला नाश्ता, मल्लिकार्जुन खर्गेंनी असा सोडवला कर्नाटकचा प्रश्न...

राष्ट्रीय : Karnataka CM: ठरलं! सिद्धरमैय्या हेच कर्नाटकचे CM; शपथविधीचा मुहूर्तही ठरला; DK समर्थक नाराज

संपादकीय : काँग्रेस सेनानींनी दक्षिण दिग्विजय कसा साधला?

राष्ट्रीय : कर्नाटकी पेच कायम; सत्तावाटपाचे सूत्र ठरले, पण डी. के. शिवकुमार अडून बसले! ठेवल्या 2 मोठ्या मागण्या