शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कर्नाटक राजकारण

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.

Read more

राष्ट्रीय : कर्नाटकमध्येही आप काँग्रेससाठी धोकादायक?; आपच्या ६० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

राष्ट्रीय : भाजपाने सर्व ताकद लावली पणाला; देशभरातील नेते कर्नाटकात येणार, ४० स्टार प्रचारकांची नावे निश्चित

संपादकीय : कर्नाटकी दिशादर्शक

राष्ट्रीय : १५० तर सोडाच, भाजपा कर्नाटकात ६० जागाही जिंकणार नाही...; काँग्रेसच्या सिद्धरामय्या यांची भविष्यवाणी

राष्ट्रीय : कर्नाटकात मोदी 'मॅजिक'ही BJP ला वाचवू शकणार नाही?; समजून घ्या मतांचे गणित

राष्ट्रीय : ५०० मठ अन् मुख्यमंत्रिपद;कर्नाटकात हिंदू मतदारांची भूमिका निर्णायक

राष्ट्रीय : बी. एस. येडियुरप्पांना मुख्यमंत्रिपदावरून हटवणे महागात पडणार; भाजपाचा वापसीचा मार्ग कठीण

राष्ट्रीय : काँग्रेसने रणशिंग फुंकले! खर्गेंच्या मुलाला तिकीट; कर्नाटकात 124 उमेदवारांची यादी जाहीर

राष्ट्रीय : बी. एस. येदीयुरप्पांना हायकमांडचा दणका? मुलाला तिकीट मिळण्याची शक्यता कमी

संपादकीय : कर्नाटकात सुरू झाली २०२४च्या पूर्वपरीक्षेची तयारी