शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

करिश्मा कपूर

शोमॅन राजू कपूर यांची नात आणि अभिनेता रणधीर कपूर आणि बबीता यांची कन्या करिश्मा कपूर हिचा आज (25 जून) वाढदिवस. 25 जून 1974 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवणा-या करिश्माने 1991 मध्ये ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता.

Read more

फिल्मी : करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा

फिल्मी : प्रत्येक वेळी सावध..., करिश्माने सांगितला गोविंदाबरोबर काम करण्याचा अनुभव,'तो' प्रसंग शेअर करत म्हणाली...

फिल्मी : संजय कपूरच्या ३० हजार कोटींच्या संपत्तीचा वाद, करिश्मा कपूरला किती वाटा मिळणार?

व्यापार : संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?

फिल्मी : हे वर्ष आपल्यासाठी कठीण..., करिश्मा कपूरच्या वाढदिवशी करीनाची पोस्ट चर्चेत

फिल्मी : आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- जे काही घडलं ते भयानक...

फिल्मी : बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर

फिल्मी : अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा

फिल्मी : Sunjay Kapoor Funeral: निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर

सखी : हार्ट ॲटॅक येण्याच्या काही मिनिटे आधी शरीरात दिसतात ४ लक्षणं- चटकन ओळखली तर जीव वाचू शकतो