शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कारगिल विजय दिन

26 जुलै 1999 रोजी भारतीय लष्कराने कारगिलमध्ये विजयी झेंडा फडकावला. तेव्हापासून 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो.  8 मे रोजी युद्धाला सुरुवात झाली होती. 26 जुलै रोजी भारतीय सैन्यानं या युद्धाची विजयी समाप्ती केली. जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ हे युद्ध चालले. 

Read more

नाशिक : शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान

क्रिकेट : कारगिल युद्धात भारताविरुद्ध सीमेवर लढण्यास तयार होतो; शोएब अख्तरचा दावा

नाशिक : विजयदिनानिमित्त शहिदांना आदरांजली

नाशिक : कारगिल दिनानिमित्त जवानांचे कौतुक

नाशिक : मालेगावी माजी सैनिक संघटनेतर्फे विजय दिन साजरा

सोशल वायरल : Kargil Vijay Diwas : कारगिलच्या रणभूमीवर लढलेल्या जवांनांसाठी वाळू शिल्पकारानं वाहिली कलात्मक श्रध्दांजली

नाशिक : भोसला मिलिटरी स्कूलमध्ये कारगिल विजय दिनानिमित्त शहिदांना मानवंदना

राष्ट्रीय : Kargil Vijay Diwas : कारगिलचे युद्ध ८४ दिवसांत जिंकले, पण पेन्शनसाठी लढावी लागली १९ वर्षे लढाई,जवानाने मांडली व्यथा

राष्ट्रीय : Kargil Vijay Diwas : कारगिल युद्ध का झालं? जाणून घ्या, इतिहास अन् कारणं... 

राष्ट्रीय : Kargil Vijay Diwas : ...तरीही 'या' जवानाने पाकच्या ४८ सैनिकांना ठार करत फडकवला होता तिरंगा