शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल मोरेश्वर पाटील

कपिल मोरेश्वर पाटील हे भिवंडी मतदारसंघाचे भाजपचे खासदार असून त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. 2014 मध्ये कपिल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मोदींच्या मंत्रिमंडळात कपिल पाटील यांच्याकडे पंचायत राज मंत्रालय राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सरपंच ते केंद्रीय मंत्री असा कपिल पाटील यांचा प्रवास राहीला आहे.

Read more

सोलापूर : शिक्षकांना 'बीएलओ' चे काम देताना जबरदस्ती करू नका; आ. कपिल पाटलांचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : पक्षफोडीचे राजकारण संपले असेल, दुष्काळजन्य परिस्थितीबाबत श्वेतपत्रिका जाहीर करावी: कपिल पाटील

ठाणे :  भिवंडीत माता-बाल रुग्णालयाबरोबर तीन आरोग्य केंद्रांसाठी निधी मंजूर

ठाणे : भिवंडीतील वळपाडा येथील इमारत दुर्घटनेतील कुटुंबांना पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून मदत जाहीर

ठाणे : भाजपला लक्ष्य करण्याकरिता कपिल पाटील काँग्रेसच्या निशाण्यावर’; भिवंडी लोकसभा मतदारसंघाकरिता ओबीसी उमेदवाराचा शोध 

ठाणे : भिवंडीतील पद्मानगर येथील रस्त्याच्याकामांचे केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

कल्याण डोंबिवली : एमआरव्हीसीतर्फे १३५ कोटींचा निधी; केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची माहिती 

ठाणे : इंग्रजांची स्तुती केली म्हणून गांधीजींच्या राष्ट्रप्रेमावर आपण शंका घेतो का?: कपिल पाटील

महाराष्ट्र : राहुल गांधींनी मनाचा मोठेपणा दाखवावा अन् OBC समाजाची माफी मागावी - कपिल पाटील

कल्याण डोंबिवली : मुरबाड रेल्वेमार्गाला मंजुरी दिल्याबद्दल नरेंद्र मोदींचे कपिल पाटलांनी मानले आभार!