शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल मोरेश्वर पाटील

कपिल मोरेश्वर पाटील हे भिवंडी मतदारसंघाचे भाजपचे खासदार असून त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. 2014 मध्ये कपिल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मोदींच्या मंत्रिमंडळात कपिल पाटील यांच्याकडे पंचायत राज मंत्रालय राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सरपंच ते केंद्रीय मंत्री असा कपिल पाटील यांचा प्रवास राहीला आहे.

Read more

कल्याण डोंबिवली : शिवसेनेच्या माजी आमदाराकडून भाजपच्या मंत्र्यांना शुभेच्छा!बॅनरमुळे राजकीय वर्तुळात रंगली चर्चा  

कल्याण डोंबिवली : केंद्रात मंत्रिपद देऊन पंतप्रधानांनी ठाणे जिल्ह्याचा वनवास संपवला : कपिल पाटील 

महाराष्ट्र : राज्यात भाजपची दुहेरी रणनीती; चार नव्या केंद्रीय मंत्र्यांवर सोपवली मोठी जबाबदारी

राजकारण : केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांची सोमवारपासून, जनआशीर्वाद यात्रा

महाराष्ट्र : BJP: भाजपाच्या चार केंद्रीय मंत्र्यांची १६ ऑगस्टपासून जन आशीर्वाद यात्रा; सर्व महाराष्ट्र करणार दौरा

ठाणे : ७५ वर्षांत पहिल्यांदा मिळाले ठाण्याला केंद्रीय मंत्रीपद; ग्रामपंचायतींच्या विकासावर भर - कपिल पाटील

राजकारण : कपिल पाटलांच्या मंत्रिपदामुळ भिवंडीत भाजपाचे वर्चस्व वाढले, काँग्रेस, शिवसेनेसमोर तगडे आव्हान 

राजकारण : कपिल पाटील यांनी स्वीकारली पंचायत राज राज्यमंत्रिपदाची सूत्रे; केला तळागाळातील ग्रामस्थांपर्यंत योजना पोचविण्याचा निर्धार

ठाणे : नवी मुंबई विमानतळाला 'दिबां'चे नाव देण्याकरिता संघर्ष करणार- कपिल पाटील