शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केन विल्यमसन

केन विल्यमसन न्यूझीलंडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असून तो न्यूझीलंडच्या संघाचा कर्णधार आहे. केन विल्यमसन न्यूझीलंडच्या एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० अशा तिनही क्रिकेट संघांचं नेतृत्व करतो. केन विल्यमसन उत्तम फलंदाज असून पार्ट टाइम फिरकीपटू देखील आहे. डिसेंबर २००७ साली विल्यमसन यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

Read more

क्रिकेट : ICC Men's Test team of year 2021मध्ये रोहित शर्मासह तीन भारतीयांनी पटकावले स्थान; केन विलिम्सनकडे संघाचे नेतृत्व

क्रिकेट : IND vs NZ, 1st Test Live Updates : 'ते' ५२ चेंडू अन् भारतीय वंशाच्या खेळाडूंकडून टीम इंडिया 'लॉकडाऊन'; रोहमर्षक सामन्यात न्यूझीलंडची झुंज

क्रिकेट : IND vs NZ, 1st Test Live Updates : अजिंक्य रहाणेनं डाव घोषित करून मोठी चूक केली?; इतिहास न जाणता न्यूझीलंडला आयती संधी दिली

क्रिकेट : T20 World Cup Final, NZ vs AUS Live Updates : न्यूझीलंडचं नेमकं कुठे चुकलं?; सलग तिसऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं

क्रिकेट : उपचार करणाऱ्या नर्सच्या प्रेमात पडला 'हा' स्टार कर्णधार; लग्न न करताच झालाय मुलीचा बाप!