शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केन विल्यमसन

केन विल्यमसन न्यूझीलंडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असून तो न्यूझीलंडच्या संघाचा कर्णधार आहे. केन विल्यमसन न्यूझीलंडच्या एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० अशा तिनही क्रिकेट संघांचं नेतृत्व करतो. केन विल्यमसन उत्तम फलंदाज असून पार्ट टाइम फिरकीपटू देखील आहे. डिसेंबर २००७ साली विल्यमसन यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

Read more

क्रिकेट : PAK vs NZ live: पाकिस्तानच्या बालेकिल्ल्यात विल्यमसनचा बोलबाला; दुहेरी शतक ठोकून यजमानांची केली धुलाई

क्रिकेट : Kane Williamson, NZ vs PAK test: केन विल्यमसनला आले 'अच्छे दिन', तब्बल ७२२ दिवसांनी ठोकलं कसोटी शतक, Pakistan च्या गोलंदाजांना दिला चोप

क्रिकेट : PAK vs NZ: न्यूझीलंडने पाकिस्तानी गोलंदाजांना धू धू धुतले; विल्यमसनने शतक ठोकून धावा नेल्या 400 पार 

क्रिकेट : IPL Auction 2023: कोटींवरून लाखांत, आयपीएलच्या लिलावामध्ये या स्टार खेळाडूंचं झालं जबर नुकसान, झाला स्वस्तात सौदा

क्रिकेट : पाकिस्तानात जाणार, पण भारतात नाही येणार! केन विलियम्सन, टीम साऊदी यांच्यालेखी भारत दौरा नाही महत्त्वाचा 

क्रिकेट : Big News : केन विलियम्सननं न्यूझीलंडचे कर्णधारपद सोडलं; पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यापूर्वी मोठा निर्णय 

क्रिकेट : IND vs NZ ODI: हरलो पण याच्यातून खूप काही शिकण्याची संधी मिळेल, शिखर धवनने सांगितलं 'पराभवा'चं कारण

क्रिकेट : IND vs NZ 1st ODI Live : भारताचा अनुभव कमी पडला; केन विलियम्सन, टॉम लॅथम जोडीने रेकॉर्ड ब्रेक भागीदारी करून सामना जिंकला

क्रिकेट : IND vs NZ 1st ODI Live : 6 Wd 4 4 4 4 Wd 1! शार्दूल ठाकूरला बेक्कार चोपला, Tom Latham ने शतक झळकावून विक्रम केला, Video 

क्रिकेट : IND vs NZ 1st ODI Live : Shikhar Dhawan मुळे टीम इंडिया हातचा सामना गमावतेय? केन-लॅथम जोडी डोईजड ठरतेय!