शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केन विल्यमसन

केन विल्यमसन न्यूझीलंडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असून तो न्यूझीलंडच्या संघाचा कर्णधार आहे. केन विल्यमसन न्यूझीलंडच्या एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० अशा तिनही क्रिकेट संघांचं नेतृत्व करतो. केन विल्यमसन उत्तम फलंदाज असून पार्ट टाइम फिरकीपटू देखील आहे. डिसेंबर २००७ साली विल्यमसन यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

Read more

क्रिकेट : WTC Final 2021 IND vs NZ : न्यूझीलंडचा भीमपराक्रम; पहिला कसोटी वर्ल्ड कप जिंकून रचला इतिहास, टीम इंडिया पराभूत

क्रिकेट : WTC Final 2021 IND vs NZ : न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी टीम इंडियाची वाढली डोकेदुखी; केन, साऊदीची दमदार खेळी

क्रिकेट : WTC Final 2021 IND vs NZ : मोहम्मद शमीनं इतिहास रचला, पण केन विलियम्सनच्या निर्धारासमोर 'विराट' संघ अडखळला!

क्रिकेट : उपचार करणाऱ्या नर्सच्या प्रेमात पडला 'हा' स्टार कर्णधार; लग्न न करताच झालाय मुलीचा बाप!

क्रिकेट : WTC Final पूर्वी विराट कोहलीला मिळाली आनंदाची बातमी, केन विलियम्सनला बसला धक्का!

क्रिकेट : WTC Final 2021 : न्यूझीलंडनं मैदानावर उतरवली तगड्या खेळाडूंची फौज, इंग्लंडची धुलाई करणारा फलंदाज टीम इंडियाची वाढवणार चिंता

क्रिकेट : WTC अंतिम लढतीपूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का, दोन दिग्गज खेळाडू झाले जखमी 

क्रिकेट : IPL 2021 Remaining Matches : कोलकाता, हैदराबाद दुसऱ्या टप्प्यात नेतृत्वबदल करणार; जाणून घ्या नवा कर्णधार कोण असणार!

क्रिकेट : सध्याच्या घडीतील जगातील टॉप सहा फलंदाज; जाणून घ्या प्रत्येकाचा न मोडला जाणारा रिकॉर्ड!

क्रिकेट : एक्स्ट्रा उंगली हृतिक के पास है, पर करता मायकल वॉन है!; वासिम जाफरनं इंग्लंडच्या माजी कर्णधाराला सुनावलं