शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केन विल्यमसन

केन विल्यमसन न्यूझीलंडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असून तो न्यूझीलंडच्या संघाचा कर्णधार आहे. केन विल्यमसन न्यूझीलंडच्या एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० अशा तिनही क्रिकेट संघांचं नेतृत्व करतो. केन विल्यमसन उत्तम फलंदाज असून पार्ट टाइम फिरकीपटू देखील आहे. डिसेंबर २००७ साली विल्यमसन यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

Read more

क्रिकेट : IPL 2022 SRH vs RR Live : Kane Williamsonच्या वादग्रस्त विकेटने वातावरण तापले; राजस्थान रॉयल्सने SRHला सहज नमवले

क्रिकेट : Controversial Decision?; IPL 2022 SRH vs RR Live : Devdutta Padikkal ने केन विलियम्सनचा घेतलेला झेल वादात अडकला; SRH चा गंभीर आरोप, Video

क्रिकेट : पंत उत्कृष्ट कसोटी फलंदाज, विलियम्सन उत्कृष्ट कर्णधार

क्रिकेट : Mohammed Shami on Babar Azam : बाबर आजम अन् विराट कोहलीची तुलना म्हणजे...; मोहम्मद शमीनं एका वाक्यात पाकिस्तानच्या कर्णधाराला दाखवला आरसा

क्रिकेट : ICC Men's Test team of year 2021मध्ये रोहित शर्मासह तीन भारतीयांनी पटकावले स्थान; केन विलिम्सनकडे संघाचे नेतृत्व

क्रिकेट : Shikhar Dhawan, IND vs SA 1st ODI : गब्बर इज बॅक!; शिखर धवननं पुनरागमनाच्या सामन्यात मोडला रूट, हेडन, विलियम्सन यांचा विक्रम

क्रिकेट : न्यूझीलंडला मोठा धक्का; टीम इंडियाकडून पराभवानंतर कर्णधार केन विलियम्सनला दोन महिने क्रिकेटपासून रहावं लागेल दूर

क्रिकेट : IND vs NZ, 2nd Test Live Update : मुंबई कसोटीत नोंदवला गेला असा विक्रम जो १३३ वर्षांत कधीच झाला नव्हता; जाणून घ्या काय

क्रिकेट : IND vs NZ, 2nd Test Live Update : अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा, रवींद्र जडेजा यांच्यापाठोपाठ आणखी एक प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे माघारी; मुंबई कसोटीपूर्वी चार जण जखमी

क्रिकेट : IND vs NZ, 2nd Test : केन विलियम्सनला मुंबई कसोटीपूर्वी बसला धक्का; विराट कोहलीला मिळाली मोठी संधी