शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केन विल्यमसन

केन विल्यमसन न्यूझीलंडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असून तो न्यूझीलंडच्या संघाचा कर्णधार आहे. केन विल्यमसन न्यूझीलंडच्या एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० अशा तिनही क्रिकेट संघांचं नेतृत्व करतो. केन विल्यमसन उत्तम फलंदाज असून पार्ट टाइम फिरकीपटू देखील आहे. डिसेंबर २००७ साली विल्यमसन यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

Read more

क्रिकेट : Umran Malik Liam Livingtone, IPL 2022 PBKS vs SRH: 'जम्मू एक्सप्रेस' उमरान मलिकचा पंजाबच्या फलंदाजांवर 'सुपरफास्ट' मारा; SRH ला १५२ धावांचे लक्ष्य

क्रिकेट : Kavya Maran smile, IPL 2022 SRH vs KKR Video: एडन मार्करमचा तो 'हवाई' फटका अन्  काव्या मारनच्या चेहऱ्यावर उमललं हसू

क्रिकेट : Rahul Tripathi Aiden Markram, IPL 2022 SRH vs KKR Live: राहुल अन् मार्करमने KKR ला धु धु धूतलं... हैदराबादचा कोलकातावर दणदणीत विजय

क्रिकेट : Umran Malik, IPL 2022: 'टीम इंडिया'ला नावं ठेवणारा इंग्लंडचा क्रिकेटर भारताच्या नव्या गोलंदाजावर फिदा

क्रिकेट : Hardik Pandya vs Kane Williamson, IPL2022 SRH vs GT Live: गुजरातचा विजयरथ हैदराबादने रोखला! केन विल्यमसनने ठोकलं शानदार अर्धशतक

क्रिकेट : Abhishek Sharma, IPL 2022 CSK vs SRH Live: हैदराबादचा अखेर विजयाचा 'सनराईज'; चेन्नईचा पराभवाचा लाजिरवाणा चौकार

क्रिकेट : Kane Williamson One Handed Six Video: एक हात का खेल... केन विल्यमसनने एका हाताने मारलेला उत्तुंग षटकार एकदा बघाच (IPL 2022 CSK vs SRH Live)

क्रिकेट : Kane Williamson controversy IPL 2022 : काव्या मारनच्या SRHसोबत पुन्हा चिटींग झाली; केन विलियम्सनची विकेट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली, Video 

क्रिकेट : Harsha Bhogle Akash Chopra on SRH Loss, IPL 2022: हैदराबादच्या पराभवानंतर हर्षा भोगले यांचं मोठं विधान, म्हणाले...

क्रिकेट : Kane Williamson Unlucky, IPL 2022 SRH vs RR: केन विल्यमसनला 'डबल झटका'; आधी संघाना पराभवाचा धक्का, त्यानंतर बसला १२ लाखांचा दंड