शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केन विल्यमसन

केन विल्यमसन न्यूझीलंडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असून तो न्यूझीलंडच्या संघाचा कर्णधार आहे. केन विल्यमसन न्यूझीलंडच्या एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० अशा तिनही क्रिकेट संघांचं नेतृत्व करतो. केन विल्यमसन उत्तम फलंदाज असून पार्ट टाइम फिरकीपटू देखील आहे. डिसेंबर २००७ साली विल्यमसन यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

Read more

क्रिकेट : Virat Kohli Kane Williamson Video: विराटचं 'गोल्डन डक', विल्यमसनचं 'डायमंड डक'.. दोन मित्रांबरोबर काय घडलं पाहा (IPL 2022)

क्रिकेट : Wanindu Hasaranga Rahul Tripathi, IPL 2022 RCB vs SRH Live: हसरंगाने केला SRHच्या रंगाचा बेरंग! RCB ने मिळवला मोठा विजय; प्ले ऑफ्सचं गणित झालं अधिकच सोपं

क्रिकेट : Kane Williamson: IPL 2022 मध्ये सतत होतोय 'फेल' तरीही केन विल्यमसनला संघात स्थान; क्रिकेट बोर्डाचा निर्णय

क्रिकेट : Sunil Gavaskar Iceman, IPL 2022 : ना धोनी, ना विल्यमसन... सुनील गावसकर म्हणतात, हा खरा IPL मधला 'आईसमॅन

क्रिकेट : Kavya Maran SRH, IPL 2022: काव्या मारनच्या SRH मागची कटकट काही संपेना; आता उभी राहिली नवीन समस्या

क्रिकेट : Abhishek Sharma vs Rashid Khan, IPL 2022 SRH vs GT Live: तगडा सिक्सर! अभिषेक शर्माने राशिद खानला जागेवर बसून मारला उत्तुंग षटकार (Video)

क्रिकेट : Kane Williamson vs Mohammad Shami, IPL 2022 GT vs SRH Live: भन्नाट गोलंदाजी! टप्पा पडताच विल्यमसनने बॅट फिरवली पण...

क्रिकेट : Aiden Markram Umran Malik, IPL 2022 SRH vs PBKS: हैदराबाद पुन्हा झिंदाबाद!! विजयाचा चौकार लगावत पंजाबला दिला पराभवाचा धक्का

क्रिकेट : Kane Williamson DRS Drama, IPL 2022 PBKS vs SRH Live: फुल्ल ऑन ड्रामा! विल्यमसनचं शेवटच्या सेकंदाला LBWसाठी DRS, बॅटला कट तरीही आऊट!

क्रिकेट : Umran Malik 20th Over, IPL 2022 PBKS vs SRH: W O W W W ......... कुछ 'तुफानी' कर दिया!! पाहा उमरान मलिकची २०वी ओव्हर (Video)