शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केन विल्यमसन

केन विल्यमसन न्यूझीलंडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असून तो न्यूझीलंडच्या संघाचा कर्णधार आहे. केन विल्यमसन न्यूझीलंडच्या एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० अशा तिनही क्रिकेट संघांचं नेतृत्व करतो. केन विल्यमसन उत्तम फलंदाज असून पार्ट टाइम फिरकीपटू देखील आहे. डिसेंबर २००७ साली विल्यमसन यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

Read more

क्रिकेट : New Zealand Team T20 World Cup: अखेर न्यूझीलंडचा संघ जाहीर! सातव्यांदा टी-20 वर्ल्डकप खेळणार मार्टिन गुप्टील

क्रिकेट : T20 World Cup: टी-२० वर्ल्डकप २०१९ पासून १० संघांमधील ९ संघांचे कर्णधार बदलले; फक्त 'या' कॅप्टन कूलने राखले आपले पद

क्रिकेट : AUS vs NZ: ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय! न्यूझीलंडला अवघ्या 82 धावांवर गुंडाळले; ॲडम झाम्पाने निम्म्या संघाचा केला पत्ता कट

क्रिकेट : Kavya Maran: SRHच्या काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी; क्रिकेट जगतातील महान खेळाडूची Sunrisers Hyderabad च्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती

क्रिकेट : वेस्टइंडिजचा तब्बल ८ वर्षांचा संपला दुष्काळ! 'या' संघाविरूद्ध टी-२० सामन्यात मिळवला विजय 

क्रिकेट : NZ vs SCO T20:२५४ धावांचा डोंगर उभारून न्यूझीलंडने मोडला स्वतःचाच विक्रम; मालिकेवरही केला कब्जा

क्रिकेट : Rohit Sharma, IND vs ENG : रोहित शर्माने पहिल्या वन डेत दोन मोठे विक्रम मोडले, जे कुणाला माहीत नाहीत; राहुल द्रविडलाही टाकले मागे

क्रिकेट : क्रिकेट बोर्डाचं ऐतिहासिक पाऊल! न्यूझीलंडच्या पुरूष, महिला खेळाडूंना मिळणार समान मानधन

क्रिकेट : प्रभावहीन केन विलियम्सन अन् प्रभावशाली रविंद्र जडेजा

क्रिकेट : Kane Williamson SRH Captaincy, IPL 2022 : केन विल्यमसनचा धक्कादायक निर्णय! प्ले-ऑफच्या शर्यतीत चुरस असताना IPL सोडून निघाला मायदेशी