शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केन विल्यमसन

केन विल्यमसन न्यूझीलंडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असून तो न्यूझीलंडच्या संघाचा कर्णधार आहे. केन विल्यमसन न्यूझीलंडच्या एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० अशा तिनही क्रिकेट संघांचं नेतृत्व करतो. केन विल्यमसन उत्तम फलंदाज असून पार्ट टाइम फिरकीपटू देखील आहे. डिसेंबर २००७ साली विल्यमसन यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

Read more

क्रिकेट : IND vs NZ: उमरान मलिककडून खूप अपेक्षा, तो भारतीय संघात दीर्घ कालावधीपर्यंत राहिल 

क्रिकेट : Kane Williamson, PAK vs NZ Video: सूर्यकुमार बनायला गेला अन् विल्यमसन क्लीन बोल्ड झाला...

क्रिकेट : T20 World Cup, NZ vs PAK Live : केन विलियम्सन भिडला, डॅरील मिचेलनेही धू धू धुतला; पण पाकिस्तानने डाव साधला 

क्रिकेट : T20 World Cup, NZ vs PAK Live : Kane Williamson ची विकेट मिळवण्यासाठी पाकिस्तानचा उतावळेपणा, तोंडावर आपटण्याची आली वेळ 

क्रिकेट : NZ vs IRE: उपांत्य फेरीत जाण्याचा पहिला मान न्यूझीलंडला; भारताच्या Final च्या मार्गात ठरणार अडथळा?

क्रिकेट : Josh Little Hat trick, NZ vs IRE Video: आयर्लंडच्या लिटलने न्यूझीलंडविरूद्ध घेतली 'विश्वविक्रमी' हॅटट्रिक, टी२० वर्ल्डकपमध्ये केला भल्याभल्यांना न जमलेला पराक्रम

क्रिकेट : ENG vs NZ: कॅच घेतल्याचा दावा केल्यामुळे केन विलियमसनने जोस बटलरची मागितली माफी!   

क्रिकेट : NZ vs SL: फिलिप्स-बोल्टसमोर आशियाई किंग्ज क्लिन बोल्ड; न्यूझीलंडचा ६५ धावांनी मोठा विजय! 

क्रिकेट : विराट कोहली, केन विलियम्सन यांच्यासारखे 'सतर्क' राहा; Ian Bishop यांचा नॉन स्ट्रायकरवरील फलंदाजांना सल्ला

क्रिकेट : INDWvsENGW: Smriti Mandhana ने वन डे त मोठा पराक्रम केला; विराट कोहली, रूट, केन यांचाही विक्रम मोडला