lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कामशेत

कामशेत

Kamshet, Latest Marathi News

मद्यपीचा थरार ! प्रवासी वाहन चालवत दुचाकींना दिली धडक - Marathi News | accident in kamshet by drunken person | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मद्यपीचा थरार ! प्रवासी वाहन चालवत दुचाकींना दिली धडक

मद्यपीने प्रवासी वाहन चालवत इतर वाहने आणि दुकानांना धडक दिल्याने कामशेत परिसरात दहशत निर्माण झाली हाेती. ...

एकविरा देवीला जाणाऱ्या पायी पालखीला अज्ञात वाहनाची धडक; एकाचा मृत्यू, चार जण जखमी  - Marathi News | One killed and four injured in accident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकविरा देवीला जाणाऱ्या पायी पालखीला अज्ञात वाहनाची धडक; एकाचा मृत्यू, चार जण जखमी 

चिंचवड (वल्लभ नगर) ते कार्ला जाणाऱ्या पायी दिंडीला मागच्या बाजूने अज्ञात वाहनाने धडक दिली. ...

कामशेतमध्ये जुन्या भांडणातून भर रस्त्यात एकावर कोयत्याने वार   - Marathi News | the former issues attack on person In Kamshet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कामशेतमध्ये जुन्या भांडणातून भर रस्त्यात एकावर कोयत्याने वार  

कामशेत मधील पवनानगर रस्त्यावर पंचशील कॉलनी परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून एकावर कोयत्याने वार करण्यात आले. ...

कामशेत येथे अज्ञात वाहनांच्या धडकेने महिलेचा मृत्यु  - Marathi News | The death of a women with unknown vehicle in Kamshet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कामशेत येथे अज्ञात वाहनांच्या धडकेने महिलेचा मृत्यु 

शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात एका अज्ञात वाहनांची धडक बसुन महिलेचा मृत्यु झाला. ...

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर रस्ता ओलांडताना एकाचा मृत्यू - Marathi News | One death while crossing road on the highway | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर रस्ता ओलांडताना एकाचा मृत्यू

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर पिंपळोली गावाच्या हद्दीत रस्ता ओलांडताना चारचाकी मोटारीची धडक बसून एकाचा मृत्यू झाला. ...

बिबट्याच्या हल्ल्यात घोडी ठार ; गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण - Marathi News | leopard kill horse ; villagers in terror | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बिबट्याच्या हल्ल्यात घोडी ठार ; गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

कामशेत जवळील टाकवे खुर्द गावामध्ये बिबट्याने घाेडीची शिकार केल्याने गावामध्ये दहशतीचे वातावरण आहे. ...

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कार अपघातात युवकाचा जागीच मृत्यू  - Marathi News | Death of a young man on a Mumbai-Pune highway in car accident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कार अपघातात युवकाचा जागीच मृत्यू 

पिंपळोली गावच्या हद्दीतील द्रुतगती मार्गावरून चाललेल्या गॅस टँकरला पाठीमागून कारने जोरात धडक दिल्याने अपघात झाला. ...

दुर्देवी !! रेल्वेच्या धडकेत मेंढ्यांसह मेंढपाळाचा मृत्यू - Marathi News | shepherd and sheeps hit by railway | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुर्देवी !! रेल्वेच्या धडकेत मेंढ्यांसह मेंढपाळाचा मृत्यू

नायगावच्या हद्दीतील मध्य रेल्वेच्या अप ट्रकवर शुक्रवार ( दि. ३० ) रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बंगळूरवरून मुंबईकडे दिशेने जाणाऱ्या उद्यान एक्सप्रेसची धडक बसून झालेल्या अपघातात एका मेंढपाळासह सुमारे १० ते १२ मेंढ्यांचा जागीच मृत्यु झाला. ...