शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कमला हॅरिस

कमला हॅरिस यांना डेमोक्रॅटिक पक्षानं उपराष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. अमेरिका निवडणुकीत हॅरिस यांच्यासमोर रिपब्लिकन पक्षाच्या माईक पेन्स यांचं आव्हान आहे. मूळ भारतीय वंशाच्या हॅरिस यांनी कॅलिफॉर्नियाच्या ऍटॉर्नी जनरल म्हणून काम केलं आहे. २०१७ पासून त्या कॅलिफोर्नियाच्या खासदार (सिनेटर) आहेत.

Read more

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कारवाई करावी; US उपाध्यक्षा कमला हॅरिस यांनी उपस्थित केला मुद्दा; मोदींसोबत चर्चा

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींची गिफ्ट डिप्लोमसी, अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांना दिली खास भेट 

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याकडून नरेंद्र मोदींचं स्वागत; पाकिस्तानाबाबत घेतली भूमिका

आंतरराष्ट्रीय : Narendra Modi : पाऊस पडत असतानाही मोदींच्या स्वागताला विमानतळावर भारतीयांची हजेरी

राष्ट्रीय : ...म्हणजे पंतप्रधान मोदी कोवॅक्सिनवरून देशाशी खोटं बोलले?; सोशल मीडियावर रणकंदन

राष्ट्रीय : कमला हॅरिस यांची पंतप्रधान मोदींशी 'फोन पे चर्चा'; लसींची कमतरता दूर होण्याची शक्यता

आंतरराष्ट्रीय : ज्यो बायडन यांची जेवढी कमाई, त्यापेक्षा जास्त इन्कम टॅक्स भरतात कमला हॅरिस

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus: “हे सर्व हृदय पिळवटून टाकणारं, आम्ही भारतासोबत दृढ निश्चयाने उभे आहोत”: कमला हॅरिस

फॅशन : Kamala Harris यांच्या सावत्र मुलीचा न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये धमाका, बघा व्हिडीओ....

आंतरराष्ट्रीय : आंदोलनाला समर्थन देत कमला हॅरीस यांच्या पुतणीचा मोदी सरकारवर निशाणा