शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कल्याण

Kalyan Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात मविआतर्फे वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली असून खासदार श्रीकांत शिंदे पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत. या लढतीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होईल.

Read more

Kalyan Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात मविआतर्फे वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली असून खासदार श्रीकांत शिंदे पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत. या लढतीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होईल.

कल्याण डोंबिवली : हा बालेकिल्ला राखणार कोण? येथे खरी लढत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातच 

ठाणे : ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे

कल्याण डोंबिवली : डोंबिवलीत भरपावसात उद्धव ठाकरेंची सभा; शिवसैनिकांनीही भिजत उभं राहून ऐकलं भाषण

कल्याण डोंबिवली : कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...

महाराष्ट्र : मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन

महाराष्ट्र : प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन...

महाराष्ट्र : पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो

ठाणे : 'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा

कल्याण डोंबिवली : लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका

ठाणे : बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता