शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ज्योतिर्लिंग

भारतात शंकराची एकूण १२ महत्त्वाची मंदिरे आहेत. त्यांना १२ द्वादश ज्योतिर्लिंगे म्हणतात. यांना विशेष धार्मिक महत्व असून भाविक येथे दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. ही ज्योतिर्लिंगे सोमनाथ (गुजरात - वेरावळ), मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश - श्रीशैल्य), महांकालेश्वर (मध्यप्रदेश - उज्जैन), ओंकारेश्वर (मध्यप्रदेश - ओंकारेश्वर), वैजनाथ (महाराष्ट्र - परळी), भीमाशंकर (महाराष्ट्र - भीमाशंकर), रामेश्वर (तामिळनाडु - रामेश्वर), नागनाथ (महाराष्ट्र - औंढा नागनाथ), विश्वेश्वर (उत्तर प्रदेश - वाराणसी), त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र - त्र्यंबकेश्वर), केदारनाथ (उत्तरांचल - केदारनाथ) घृष्णेश्वर (महाराष्ट्र - औरंगाबाद) अशी आहेत.

Read more

पुणे : श्री क्षेत्र भीमाशंकरला 'डांकिन्याम भिमाशंकरम्' असं का म्हणतात? जाणून घ्या इतिहास

फिल्मी : प्राजक्ता माळीने या कारणामुळे केली १२ ज्योतिर्लिंगाची यात्रा, म्हणाली - देवाने माझ्याकडून...

फिल्मी : प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, १२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण...

भक्ती : Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?

भक्ती : Shravan 2025: मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग महादेवांनी का निर्माण केले? काय आहे तिथला स्थानमहिमा?

फिल्मी : भीमाशंकरला पोहोचली टीव्हीची 'गोपी बहू', मुस्लीम पतीसोबत घेतलं दर्शन

फिल्मी : 'रामायण'मधील रावण महादेवाच्या भक्तीत तल्लीन, यशनं महाकालेश्वर मंदिरात घेतलं दर्शन

भक्ती : Astro Tips: सोमवारची सुरुवात करा महादेवाच्या 'या' श्लोकाने, मिळवा भरघोस पुण्य!

फिल्मी : सारा खानने घेतलं बाबा बैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन, शेअर केले फोटो

महाराष्ट्र : 'देवाचिये द्वारी उभा क्षणभरी'; अमित शाह यांचं नाशिकमध्ये देवदर्शन, यात्रेत झाले सहभागी