शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत.

Read more

जरा हटके : ४०० खोल्या, भींतीवर सोनं-चांदी: असा आहे महाराज ज्योतिरादित्य सिंधिया यांचा महाल, ४ हजार कोटी आहे किंमत!

राजकारण : वाह महाराज जी, वाह! दिग्विजय सिंहांच्या विधानानंतर ज्योतिरादित्य शिंदेंनी जोडले हात, नेमकं काय घडलं?

राष्ट्रीय : Rajasthan Political Crisis: पायलटांचं 'विमान' भाजपात गेलं तर...; राजस्थानात होणार 'इतका' मोठा राजकीय भूकंप

राष्ट्रीय : लईच भारी ज्योतिरादित्यांची 'Love Story'; पहिल्याच भेटीत पडले 'या' राजकुमारीच्या प्रेमात

सोशल वायरल : क्यूं... हिला दिया ना; ज्योतिरादित्यनी सोडला 'हात', Memes वाले नेटकरी जोमात

राष्ट्रीय : पक्षांतर करून भाजपामध्ये गेलेल्या बड्या नेत्यांचं पुढे काय झालं?