शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत.

Read more

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाला राजाराम महाराजांचे नाव, लवकरच केंद्रीय मंत्रीमंडळासमोर प्रस्ताव

मध्य प्रदेश : ... म्हणून मी काँग्रेस सोडली; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितलं मध्य प्रदेशचं राज'कारण'

राष्ट्रीय : Karnataka Elections: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान शिव शंकरांप्रमाणे...'; ज्योतिरादित्य शिंदे यांचं काँग्रेसवर शरसंधान

मुंबई : महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री तुम्ही आहात..; रितेशने सांगितली भावनिक आठवण

मुंबई : देशाच्या प्रगतीत महाराष्ट्र आधारस्तंभ - ज्योतिरादित्य सिंधिया

मुंबई : LMOTY 2023: केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे खाली गेले अन् रितेशच्या आईला घेऊन आले, काय घडलं? पाहा

महाराष्ट्र : LMOTY 2023: मी महाराष्ट्रात मंत्री नाही, खासदार नाही, तुमच्याकडे आपला माणूस म्हणून आलोय; ज्योतिरादित्य शिंदेंनी मन जिंकले

मुंबई : LMOTY 2023: ज्योतिरादित्य शिंदेंसोबत गप्पा रंगणार, सरकार, राजकारणाबाबत केंद्रातले शिंदे काय बोलणार?   

राष्ट्रीय : दिग्विजयसिंह, ज्योतिरादित्य यांच्यात शाब्दिक चकमक

राष्ट्रीय : ज्योतिरादित्य शिंदेंनी बदला घेतलेला! दिग्विजय पलटवारासाठी १४ वर्षे वाटच पाहत होते, अखेर...