शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत.

Read more

मध्य प्रदेश : ज्योतिरादित्य शिंदेंना २ महिन्यात तिसरा धक्का! 'हा' बडा नेता लागला काँग्रेसच्या गळाला

व्यापार : ₹४००० कोटींचं घर, वडील केंद्रीय मंत्री आणि मुलगा फळ-भाज्यांचा व्यवसाय करून निर्माण करतोय ओळख

राष्ट्रीय : 'तर मला आणि माझ्या वडिलांना काँग्रेसमध्ये का घेतलं?', गद्दार म्हटल्यावरून ज्योतिरादित्य भडकले

मध्य प्रदेश : ज्योतिरादित्य शिंदे बिझी काय झाले, नरेंद्र सिंह तोमरांनी पद पटकावले, राजकारण काय?

मध्य प्रदेश : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या सुरक्षेत मोठी चूक, हाय सिक्युरिटी झोनमध्ये दोघे घुसले

मध्य प्रदेश : ज्योतिरादित्य शिंदेंना मोठा धक्का, मध्य प्रदेशमध्ये बैजनाथ यादव यांनी पुन्हा केला काँग्रेसमध्ये प्रवेश 

व्यापार : Airfare : सरकारचा हस्तक्षेप आणि विमान प्रवास झाला स्वस्त, ६१ टक्क्यांपर्यंत कमी झाले तिकिटांचे दर

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाला राजाराम महाराजांचे नाव, लवकरच केंद्रीय मंत्रीमंडळासमोर प्रस्ताव

मध्य प्रदेश : ... म्हणून मी काँग्रेस सोडली; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितलं मध्य प्रदेशचं राज'कारण'

राष्ट्रीय : Karnataka Elections: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान शिव शंकरांप्रमाणे...'; ज्योतिरादित्य शिंदे यांचं काँग्रेसवर शरसंधान