शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत.

Read more

राष्ट्रीय : ज्योतिरादित्य शिंदेच्या प्रचारसभेत शेतकऱ्याचा मृत्यू; भाषणे सुरुच ठेवल्याने काँग्रेसने घेरले

राजकारण : मला सतत देशद्रोही बोलाल तर मी भाजपात प्रवेश करेन, Video व्हायरल

राजकारण : मध्य प्रदेशात भाजपाला मोठा धक्का; सिंधियांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा धमाका

राजकारण : सिंधिया व्हा, भाजपामध्ये जा; कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद यांना आठवलेंचा सल्ला

राजकारण : हाच नवा राजकीय कोरोना व्हायरस; काँग्रेसच्या 'त्या' नेत्यांवर शिवसेनेचा हल्लाबोल

राजकारण : काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झालेले ज्योतिरादित्य शिंदे संघस्थानी

नागपूर : भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया संघस्थानी

राजकारण : ...असा पक्ष कोणालाही वाचवता येणार नाही, शिवराज सिंह चौहान यांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : जोतिरादित्य शिंदे गेल्यामुळे काँग्रेस जिवंत झाली, दिग्विजय सिंह यांचा निशाणा

राष्ट्रीय : १५ दिवसांत ज्योतिरादित्य शिंदे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होतील, मंत्र्याच्या वक्तव्याने खळबळ