शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत.

Read more

राष्ट्रीय : मध्यप्रदेशात शिंदेशाही; १९ जागा जिंकून भाजपने मध्यप्रदेश राखले

राजकारण : MP Bypoll Result: कमलनाथांविरोधात काँग्रेसमध्ये पुन्हा बंडाचे संकेत; ज्योतिरादित्यांच्या गडात उडवली खळबळ

राष्ट्रीय : ज्योतिर्रादित्य शिंदेंनी करुन दाखवलं, पोटनिवडणुकीत भाजपाला 20 जागांवर आघाडी

राजकारण : MP Bypoll Result: ज्योतिरादित्य शिंदेंच्या गडाला कमलनाथांचा सुरुंग; 16 पैकी 7 समर्थक पिछाडीवर

राजकारण : MP Bypoll Result: मध्य प्रदेश पोटनिवडणुकीच्या निकालात भाजपाची विजयी घौडदोड; काँग्रेसची आशा मावळली

राजकारण : Exit Poll : ज्योतिरादित्य शिंदेंना मोठा झटका; कमलनाथांनी गड फोडला?

राजकारण : MP Bypoll: मध्य प्रदेशात भाजपा गड राखणार की पुन्हा काँग्रेस सत्तेवर येणार?; आज भवितव्य ठरणार  

राष्ट्रीय : भाजपाचे नेते ज्योतिरादित्य शिंंदे म्हणाले, हातावर शिक्का मारा

राजकारण : 'भाजपामध्ये या, 50 कोटी आणि मंत्रिपदाची ऑफर!'; काँग्रेस नेत्याचा शिंदेंवर गंभीर आरोप

राजकारण : भरसभेत भाजपाचे ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, पंजासमोरील बटण दाबून...; Video तुफान व्हायरल