शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत.

Read more

राजकारण : राहुल गांधींच्या 'बॅकबेंचर' टीकेवर ज्योतिरादित्य शिंदेंनी लगावला सणसणीत टोला, म्हणाले...

राष्ट्रीय : लिहून घ्या; ...म्हणून त्यांना पुन्हा काँग्रेसमध्येच यावे लागेल, ज्योतिरादित्य शिंदेंबाबत राहुल गांधींची भविष्यवाणी!

राष्ट्रीय : Video : ज्योतिर्रादित्य शिंदेंनी राज्यसभेत शरद पवारांचे 'ते' पत्रच वाचून दाखवले 

राजकारण : वाह महाराज जी, वाह! दिग्विजय सिंहांच्या विधानानंतर ज्योतिरादित्य शिंदेंनी जोडले हात, नेमकं काय घडलं?

राजकारण : मोदी मकरसंक्रांतीचा मुहूर्त साधणार! ज्योतिरादित्य शिंदेंसह तिघांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधीची शक्यता

राष्ट्रीय : ज्योतिर्रादित्य शिंदेंच्या 2 समर्थकांना मंत्रीपद, जुन्या भाजपा आमदारांना वेट अँड वॉच

राष्ट्रीय : ज्योतिरादित्य शिंदे यांना केंद्रात कॅबिनेटमध्ये संधी?

राष्ट्रीय : मध्यप्रदेशात शिंदेशाही; १९ जागा जिंकून भाजपने मध्यप्रदेश राखले

राजकारण : MP Bypoll Result: कमलनाथांविरोधात काँग्रेसमध्ये पुन्हा बंडाचे संकेत; ज्योतिरादित्यांच्या गडात उडवली खळबळ

राष्ट्रीय : ज्योतिर्रादित्य शिंदेंनी करुन दाखवलं, पोटनिवडणुकीत भाजपाला 20 जागांवर आघाडी