शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत.

Read more

राजकारण : Modi Cabinet: भन्नाट...! ज्योतिरादित्य शिंदे विमानोड्डाण मंत्री झाले, पण सचिन पायलट चर्चेत आले

राष्ट्रीय : Cabinet Reshuffle: मराठमोळ्या नेत्याला मोदींकडून मोठी संधी?; पहिल्याच रांगेतल्या 'त्या' चेहऱ्याची दिल्लीत चर्चा

राष्ट्रीय : ज्योतिर्रादित्य शिंदे पोहोचले दिल्लीत, मोदींच्या कॅबिनेटमध्ये स्थान निश्चित?

राष्ट्रीय : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर निश्चित; देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडणार

राष्ट्रीय : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार; महाराष्ट्रातून केवळ एक नाव चर्चेत, मंत्रिपद नक्की?

राष्ट्रीय : Modi Cabinet Reshuffle : राणे, शिंदेंपासून वरुण गांधींपर्यंत; मोदींच्या मंत्रिमंडळात 'हे' 27 नेते होऊ शकतात सामील

राष्ट्रीय : ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेस सोडून भाजपत का आले? जेपी नड्डांनी केला खुलासा

राष्ट्रीय : सरकारी आकडेवारीत कोरोनामुळे 34 जणांचा मृत्यू, शिंदेंनी 150 हून अधिक लोकांना दिली श्रद्धांजली

राजकारण : “आधी काँग्रेसला स्वतःचं नाव बदलावं लागेल”: ज्योतिरादित्य शिंदे

राष्ट्रीय : भाजपा खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या सुरक्षेत झाली मोठी चूक; १४ पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन