शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत.

Read more

मुंबई : देशाच्या प्रगतीत महाराष्ट्र आधारस्तंभ - ज्योतिरादित्य सिंधिया

मुंबई : LMOTY 2023: केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे खाली गेले अन् रितेशच्या आईला घेऊन आले, काय घडलं? पाहा

महाराष्ट्र : LMOTY 2023: मी महाराष्ट्रात मंत्री नाही, खासदार नाही, तुमच्याकडे आपला माणूस म्हणून आलोय; ज्योतिरादित्य शिंदेंनी मन जिंकले

मुंबई : LMOTY 2023: ज्योतिरादित्य शिंदेंसोबत गप्पा रंगणार, सरकार, राजकारणाबाबत केंद्रातले शिंदे काय बोलणार?   

राष्ट्रीय : दिग्विजयसिंह, ज्योतिरादित्य यांच्यात शाब्दिक चकमक

राष्ट्रीय : अदानींच्या मुद्द्यावरुन शिंदे-गांधी भिडले, केंद्रीयमंत्र्यांचे राहुल गांधींना ३ प्रश्न

राष्ट्रीय : गुलाम, शिंदे, हिमंता... अदानी; राहुल गांधींनी पझलमधून ते २०००० कोटी कोणाचे, हे पुन्हा विचारले

राष्ट्रीय : ज्योतिरादित्य शिंदेंना थेट लढत देणार राहुल गांधी?, मैत्री ते राजकीय वैर...राजकारणाचे बदलते रंग!

राष्ट्रीय : देशात लोकशाहीची मोडतोड करण्याचं काम काँग्रेसकडून सुरूय

कोल्हापूर : ज्योतिबाच्या नावानं चांगभलं; मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंनी घेतलं कुलदैवताचं दर्शन