शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत.

Read more

राष्ट्रीय : ज्योतिरादित्य शिंदेंनी जिथे राणी लक्ष्मीबाईंना नमन केलं, त्या जागेला काँग्रेसने गंगाजल शिंपडून पवित्र केलं 

राष्ट्रीय : भारतीय संगीताला विमानाची दारं खुली करा!, प्रख्यात संगीतकारांची मंत्रीमहोदयांना साद

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा विमानतळाचा 'कृषी उडान- २.०' मध्ये समावेशासास केंद्र सरकार सकारात्मक

छत्रपती संभाजीनगर : विमानतळावर ५ मिनिटांसाठी मोजा २० रुपये; वाहनचालकाची थेट मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांकडे तक्रार

राष्ट्रीय : ज्योतिरादित्य शिंदेंचा इंस्टाग्राम आयडी हॅक, भाजपविरोधात दिलेलं भाषण केलं पोस्ट

राष्ट्रीय : आशियातील सर्वांत मोठ्या विमानतळाची पायाभरणी; PM मोदी, योगी, ज्योतिरादित्य शिंदेंची उपस्थिती

राष्ट्रीय : PM नरेंद्र मोदींच्या हस्ते आज नोएडात आशियातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन

व्यापार : रेल्वे तिकीटाच्या दरात विमान प्रवास करण्याचं लक्ष्य; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला प्लान! 

राष्ट्रीय : Jyotiraditya Scindia : शिंदे घराण्यात पहिल्यांदाच हाती झाडू, केंद्रीयमंत्र्यांनी केली स्वच्छता

महाराष्ट्र : Chipi Airport Inauguration:...म्हणून Jyotiraditya Scindia यांनी चिपी विमानतळाच्या उदघाटनाला प्रत्यक्ष उपस्थिती टाळली, समोर आलं मोठं कारण