शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत.

Read more

पुणे : Russia-Ukraine war | सहा दिवसांत ३ देश, ६ हजार किमी अंतर पार; मुलाला पाहताच आईला आनंदाश्रू

राष्ट्रीय : Russia-Ukraine War: 7 दिवसांत 6222 भारतीय मायदेशी आणले, आता 50 किमीवर विमानतळ सापडले

राष्ट्रीय : Russia-Ukraine War: आज युक्रेनमधून 3726 भारतीय परतणार, आतापर्यंत 17000 मायदेशात दाखल

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: रोमानियाचे महापौर भडकले, ज्योतिरादित्य शिंदेंनीही सुनावले; विद्यार्थ्यांसमोरच झाला वाद

चंद्रपूर : 'तुला मराठी बोलता येते का'? ज्योतिरादित्य शिंदेंचा संवाद; 'तो' विद्यार्थी चंद्रपूरचा

राष्ट्रीय : Jyotiraditya Scindia: Video: मराठीत बोलणारे बाबा... युक्रेनमधील विद्यार्थ्यांना ज्योतिरादित्य शिंदेंनी असा दिला धीर

राष्ट्रीय : ज्योतिरादित्य शिंदेंनी जिथे राणी लक्ष्मीबाईंना नमन केलं, त्या जागेला काँग्रेसने गंगाजल शिंपडून पवित्र केलं 

राष्ट्रीय : Jyotiraditya Scindia Dynasty, Rani Laxmi Bai Controversy: इंग्रज, शिंदे राजघराणे आणि राणी लक्ष्मीबाई! दीडशे वर्षांपूर्वीचा वाद, ज्योतिरादित्यांनी इतिहास बदलला

राष्ट्रीय : भारतीय संगीताला विमानाची दारं खुली करा!, प्रख्यात संगीतकारांची मंत्रीमहोदयांना साद

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा विमानतळाचा 'कृषी उडान- २.०' मध्ये समावेशासास केंद्र सरकार सकारात्मक