'जजमेंट' - या थरारक सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. ट्रेलरमध्ये मंगेश देसाई, तेजश्री प्रधान आणि माधव अभ्यंकर यांची झलक पाहायला मिळतेय. हा सिनेमा नीला सत्यनारायण यांच्या 'ऋण' या कादंबरीवर आधारित आहे. २४ मे रोजी 'जजमेंट' प्रदर्शित होणार आहे.
Read more