शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.

Read more

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.

महाराष्ट्र : मुलीच्या लग्नाच्या तयारीवेळी आव्हाडांचा अनोखा अंदाज Awhad Daughter Natasha Wedding preparation

महाराष्ट्र : मी कधीच कोणाची स्टाईल कॉपी करत नाही! Jitendra Awhad Interview at Lokmat Most Stylish Redcarpet

महाराष्ट्र : डोकं शांत ठेवण्यासाठी पानमसाला खा,जितेंद्र आव्हाडांनी असा अजब सल्ला का दिला? Jitendra Avhad Speech

महाराष्ट्र : 'रजनीगंधा, गुटखा, पानसुपारी खा पण डोकं शांत ठेवा'; जितेंद्र आव्हाडांचा 'वादग्रस्त' सल्ला

ठाणे : भिवंडीत मंत्री कपिल पाटील व जितेंद्र आव्हाड यांच्यात रंगली राजकीय जुगलबंदी 

मुंबई : “एसटीच्या ७० हजार कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ३५० रुपये घेतले”; जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा

ठाणे : बंटी-बबली माझे काही वाकडे करू शकणार नाही, काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन यांचं जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर  

मुंबई : ST Strike : 'शरद पवारांचे गेल्या 40 वर्षांपासून ST कामगारांशी जिव्हाळ्याचे संबंध'

ठाणे : मीरा भाईंदरमध्ये चाललेल्या लुटमारीवर कठोर कारवाई होणार, मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा खरमरीत इशारा

मुंबई : कंगणा डोक्यावर पडलीय पण; आव्हाडांनी टाळ्या वाजवणाऱ्यांनाही खडसावलं