शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

झुंड चित्रपट

'सैराट'च्या अभूतपूर्व यशानंतर नागराज मंजुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. ‘झुंड’ नावाचा Jhund Movie त्यांचा पहिलावहिला हिंदी सिनेमा येत्या ४ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन एका फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकाच्या जीवनावर आधारित आहे.

Read more

नागपूर : नागपुरी माहोल... ढोलताशांच्या गजरात 'झुंड'चे कलावंत नाचतात तेव्हा !

फिल्मी : “जात…जात नाही तोवर…”; ‘झुंड’ पाहिल्यानंतरची केदार शिंदेची पोस्ट चर्चेत

फिल्मी : Jhund: नागराज मंजुळे भावा... सिद्धार्थ जाधवने तीनच शब्दात सांगितला 'झुंड' सिनेमा

फिल्मी : Nagraj Manjule: अमिताभनंतर पुढील चित्रपटात 'बडा स्टार' कोण? नागराजने नावच केलं जाहीर

मुंबई : Rohit Pawar: 'झुंड जातीभेदावर प्रकाश टाकतो, मी चित्रपटगृहात जाऊन बघणार, तुम्हीही पाहा'

फिल्मी : 'या' व्यक्तीच्या सांंगण्यावरून अमिताभ बच्चन 'झुंड'मध्ये काम करण्यास झाले तयार, त्यांनीच केला खुलासा!

मुंबई : Jhund: 'रियल अन् रील'.... जेव्हा महानायक अमिताभ बच्चन 'झुंड'च्या नायकास भेटतात

फिल्मी : VIDEO : हे तूच करू शकतोस राव..., नागराज मंजुळेंचा ‘झुंड’ पाहून जितेन्द्र जोशी भारावला

नागपूर : Jhund Movie : मी जमिनीवरच.. 'झुंड'चा खरा नायक विजय बारसे यांनी व्यक्त केली भावना

फिल्मी : कोयला वोयला गिराता था मैं..., ‘झुंड’मधील ‘बाबू’ने सांगितला नागपूरच्या वस्तीतला किस्सा