शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

झुंड चित्रपट

'सैराट'च्या अभूतपूर्व यशानंतर नागराज मंजुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. ‘झुंड’ नावाचा Jhund Movie त्यांचा पहिलावहिला हिंदी सिनेमा येत्या ४ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन एका फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकाच्या जीवनावर आधारित आहे.

Read more

फिल्मी : Video :‘परश्या’नं आमिरलाही याडं लावलं...! I LOVE YOU म्हणत अशी मारली कडकडून मिठी