शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जयंत पाटील

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.

Read more

महाराष्ट्र : “२०२४ला NCPचा CM होणार”; जयंत पाटलांच्या विधानावर अजितदादांची मोजकी प्रतिक्रिया, म्हणाले...

महाराष्ट्र : जयंत पाटील म्हणाले, “पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार,” संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया,“आधी…”

सांगली : APMC Election: बाजार समित्यांच्या निवडणुकीतील मविआचे यश म्हणजे...; जयंत पाटलांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : NCP चे २० आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात, ते खोटे नाही; जयंत पाटील स्पष्ट बोलले

सांगली : भाजप सरकारच्या धोरणामुळे शेतकरी, कष्टकरी त्रस्त, जयंत पाटील यांचा आरोप 

मुंबई : 'जयंत पाटील यांच्यासारखा सुसंस्कृत नेता मुख्यमंत्री व्हावा'; अमोल कोल्हेंचं सूचक विधान

सांगली : जत तालुक्यातील पाण्याचा प्रश्न दोन वर्षांत सोडविणार, माजी मंत्री जयंत पाटलांनी दिली ग्वाही

मुंबई : LMOTY 2023: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची मुलाखत खास ठरणार; जयंत पाटील, नाना पटोले थेट प्रश्न घेऊन भिडणार

जळगाव : राष्ट्रवादीचे नाव, नेत्यांचे फोटो तात्काळ काढा; संजय पवारांना जयंत पाटलांचा इशारा 

सांगली : इस्लामपूर बाजार समितीसाठी जयंतरावांचे विरोधक एकवटले, काँग्रेसची भूमिका अस्पष्टच