शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जयंत पाटील

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.

Read more

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.

सांगली : कृष्णा नदी प्रदुषणप्रश्नी स्वप्नपूर्ती शुगरवर कारवाईची विधीमंडळात मागणी, जयंत पाटील यांची लक्षवेधी

महाराष्ट्र : हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचं महाराष्ट्रात षडयंत्र; राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा खळबळजनक आरोप

मुंबई : '२८८ जागा BJP चिन्हावरच लढवल्या जातील, शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही'; जयंत पाटलांचा टोला

मुंबई : 'याद आ रही है...'; जयंत पाटलांच्या कवितेला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, सभागृहात पिकला एकच हशा

मुंबई : जुनी पेन्शन बंद झाल्याचा GR कधी निघाला, कोण होतं CM अन् अर्थमंत्री

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादीचे गटनेते कसे? सचिवालयाच्या परिपत्रकात गंभीर चूक

मुंबई : Maharashtra Budget Session: राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची नियुक्ती? जयंत पाटील म्हणाले, “ही नवीन पद्धत...” 

सांगली : देवपण भाजपच्या नावाने ठणठण करत असतील, देवस्थाने लुटण्याचा भाजपचा उद्योग

ठाणे : सत्तेच्या गैरवापराच्या मर्यादा सत्ताधाऱ्यांनी सोडल्या- जयंत पाटील

महाराष्ट्र : Jayant Patil, Farmer's Caste: 'सरकार वर्णभेदासाठी आग्रही...'; शेतकऱ्यांची जात विचारण्याच्या प्रकारावर जयंत पाटीलही संतापले