शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जयंत पाटील

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.

Read more

महाराष्ट्र : अजित पवारांसह आमदारांच्या अपात्रतेबाबत मला माहिती नाही, 'तो' निर्णय जयंत पाटलांचा

मुंबई : “काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होऊ शकतो, पण...”; जयंत पाटील नेमके काय बोलले? 

महाराष्ट्र : Jayant Patil : मी जो काही आहे, ते माझे गुरु आदरणीय पवार साहेब यांच्यामुळेच... गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

महाराष्ट्र : शरद पवारांसाठी बाप-बेटे मैदानात! जयंत पाटील मुंबईत तर प्रतीक पाटील कराडमध्ये!!

मुंबई : ‘ते’ आमदार म्हणतात, आम्ही गोंधळलो होतो; जयंत पाटील यांचा दावा, ५ रोजी बैठक

मुंबई : मोठी बातमी ! अजित पवारांसह ९ आमदारांवर अपात्रतेची कारवाई; राष्ट्रवादीची कायदेशीर लढाई

मुंबई : देशातील ९ राज्यात पक्ष फोडाफोडी, जयंत पाटलांचा सांगितलं ऑपरेशन लोटस

महाराष्ट्र : शरद पवार कामाला लागले, बुधवारी राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक; जयंत पाटलांची माहिती

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कुठेयत? शरद पवारांच्या उत्तरानंतर पाटलांचे लगेचच ट्विट

महाराष्ट्र : भाकरी फिरवणार! NCPचा प्रदेशाध्यक्ष बदलणार? अजित पवारांच्या घरी खलबते, समर्थक आमदार पोहोचले