शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जयंत पाटील

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.

Read more

महाराष्ट्र : तर ही वेळच आली नसती, नांदेडमधील रूग्णांच्या मृत्यू प्रकरणावरून जयंत पाटील बरसले

रायगड : सुनील तटकरे हे रोजच पक्ष बदलतात, मी मात्र लोकसभा लढविणार नाही

सांगली : अजब राजकारण : पुतण्याशी नाते, काकांवर प्रेम... कुंपणावरील नेत्यांची नवी खेळी

सांगली : महांकाली साखर कारखाना चालविण्यास राजारामबापूचा पुढाकार, वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर 

महाराष्ट्र : “सुप्रिया सुळेच बारामतीतून आगामी लोकसभा निवडणूक लढवतील”; जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले

कोल्हापूर : प्रतीक पाटील यांच्या लोकसभा उमेदवारीबाबत जयंत पाटीलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

रायगड : RDCC बँकेवर शेकापचा लाल बावटा, I.N.D.I.A च्या विजयाची मुहूर्तमेढ रायगडात!

पुणे : केंद्रीय निवडणूक आयोग पूर्वग्रहदूषित... जयंत पाटलांची टीका

मुंबई : 'फक्त मंडपाचा खर्च २.२ कोटी...; 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमावरून जयंत पाटील संतापले, म्हणाले...

सांगली : सांगलीत जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीत वादळापूर्वीची शांतता, भाजप-शिवसेनेत उत्साह