शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जयंत पाटील

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.

Read more

कोल्हापूर : ..अन्यथा दारोदारी फिरून पंतप्रधान कोण हे सांगायची वेळ आली नसती; जयंत पाटलांचा बावनकुळेंना टोला

मुंबई : 'राष्ट्रवादीची सुनावणी, आव्हाडांच्या डोळ्यात पाणी; रोहित पवारांकडून संताप

मुंबई : मुलगा मोठा झाल्यावर वेगळं घर बांधतो, बापाला घरातून बाहेर काढत नसतो

महाराष्ट्र : 'मी बेकायदेशीर तर निवडून आलेले सर्व आमदार बेकायदेशीर'; जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य

सोलापूर : राजकीय पक्षाच्या चोऱ्या पांडुरंगच थांबवेलं; जयंत पाटलांचे विठ्ठलाला साकडे

मुंबई : जयंत पाटील, आव्हाडही भाजपसोबत जाणार होते; प्रफुल्ल पटेल यांचा दावा

मुंबई : ... म्हणून देशभरात जातनिहाय जनगणना करा, राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट

सांगली : जयंत पाटीलांच्या बालेकिल्ल्यात बावनकुळेंची एन्ट्री, इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात भाजप एकवटणार

मुंबई : नांदेडनंतर नागपूर, सत्ताधाऱ्यांची शांतता ही चीड आणणारी; विरोधक आक्रमक

सांगली : ...तर दोघांनी पळून जावून लग्न करावे; प्रकाश आंबेडकर यांच्या टीकेला जयंत पाटील यांचे प्रत्युत्तर