शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जयंत पाटील

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.

Read more

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.

सांगली : जयंत पाटील यांना कोंडीत पकडण्याचा डाव; अजित पवार यांचा ग्राऊंड पातळीवर संपर्क तर भाजपचीही मोर्चेबांधणी

मुंबई : जयंत पाटील-रोहित पवारांकडून कोंडी; सहकार खात्याचा अखेर सदावर्तेंना मोठा दणका

पुणे : 'बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून ठाकरेंना...; राम मंदिर उद्घाटनाच्या निमंत्रणावरुन जयंत पाटलांची भाजपवर टीका

पुणे : 'कोल्हेंचा पराभव करणं सोपं नाही, तुम्ही आव्हान दिलं, पण...'; जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले!

सातारा : जयंत पाटील-श्रीनिवास पाटील यांच्या बंद खोलीतील चर्चेमुळे तर्कवितर्क

महाराष्ट्र : INDIA आघाडीचे केंद्रबिंदू शरद पवार, म्हणूनच...; जयंत पाटलांचा भाजपावर आरोप

महाराष्ट्र : सिंचन घोटाळ्यावरून राष्ट्रवादीत आरोपाचे पाट; जयंत पाटील म्हणतात त्यामुळेच भाजपसोबत, तर अजित पवार म्हणतात त्यापूर्वीच...

मुंबई : मुंबई लोकलमधील एक प्रसंग अन् भावूक झाले जयंत पाटील; फोटो पोस्ट करून म्हणाले...

नागपूर : जयंत पाटलांचा फडणवीसांवर निशाणा, अजित पवार मदतीला धावले; नेहमीच्या शैलीत फटकारलं!

नागपूर : 'राज्याच्या आर्थिक नियोजनात बेशिस्तपणा, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा'; जयंत पाटलांनी सरकारला घेरलं