शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जयंत पाटील

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.

Read more

कोल्हापूर : जयंत पाटील यांना मुलाच्या विजयाची खात्री नसल्याने दुसऱ्याचा बळी दिला, राजू शेट्टी यांचा आरोप 

महाराष्ट्र : भाजपातील आणखी एक नाराज शरद पवार गटाच्या गळाला? जयंत पाटील यांनी केली बंद दाराआड चर्चा 

सांगली : सांगलीच्या उमेदवारी वाटपाशी माझा संबंध नाही - जयंत पाटील 

सांगली : ठाकरेंच्या उमेदवारासाठी जयंत पाटील मैदानात! भाजपावर केला हल्लाबोल

सांगली : Hatkanangle LokSabha Constituency: इस्लामपूर-शिराळ्यात जयंत पाटील यांच्या प्रतिष्ठेचा कस

पुणे : खडसे तिकडे गेल्याचे वाईट वाटतेच, लवकरच आघाडीचे सर्व उमेदवार जाहीर होतील- जयंत पाटील

कोल्हापूर : टीका करणारे जयंत पाटील स्वतः हेलिकॉप्टरने आले, हसन मुश्रीफ यांचा पलटवार

कोल्हापूर : हेलिकॉप्टरमधून मतदार आणा म्हणणाऱ्यांची चौकशी व्हावी, जयंत पाटलांचा मुश्रीफांना अप्रत्यक्षरित्या टोला

नागपूर : “लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे, पण जयंत पाटील कुठेत?”: देवेंद्र फडणवीस

सोलापूर : शिंदेच्या शिवसेनेचे माढा मतदारसंघातील नाराज संजय कोकाटे अखेर पवार गटात दाखल