शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जयंत पाटील

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.

Read more

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.

पुणे : 'महायुतीमुळे महाराष्ट्राची अधोगती, राज्यावर कर्जाचा बोजा' जयंत पाटलांचे आरोप

महाराष्ट्र : महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सांगली : इस्लामपूर मतदारसंघात ३५ अन् पाचचे राजकारण रंगले; जयंत पाटील-निशिकांत पाटील यांच्यात कांटे की टक्कर

सांगली : इस्लामपूरला १९७८ ची पुनरावृत्ती करून इतिहास घडवा, गौरव नायकवडी यांनी केले आवाहन

महाराष्ट्र : ...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल

सांगली : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले

महाराष्ट्र : Vidhan Sabha Election 2024: जिंकविण्यासाठी आलेले आता पराभवासाठी ताकद लावताहेत

पिंपरी -चिंचवड : अजित पवारांनी बनसोडेंना तिकीट देऊन चूक केली; आता आम्ही ती दुरुस्त केली - जयंत पाटील

महाराष्ट्र : कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? ११ व्या क्रमांकावर; जयंत पाटलांनी सांगितली कशी झाली वाताहात

सांगली : Vidhan Sabha Election 2024: इस्लामपूर, शिराळा मतदारसंघात गोड साखरेचे कडू राजकारण