शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जयंत पाटील

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.

Read more

मुंबई : Promise Day: व्हॅलेंटाईन वीकची राष्ट्रवादीलाही भुरळ, जयंत पाटलांचं शरद पवारांना 'प्रॉमिस'

मुंबई : 'देशात दुखवटा असताना मंत्री जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांनी कार्यक्रम घेणे हा लता मंगेशकर यांचा अपमान, मोहित कंबोज यांचा आरोप 

सांगली : माझे अन् घड्याळाचे कधीच जमले नाही! जयंत पाटलांनी सत्तेतील घटक पक्षांनाही काढले चिमटे

मुंबई : Narendra Modi : ज्या राज्यात निवडणुका त्याची उचलायची तळी, राष्ट्रवादीचा मोदींवर प्रतिहल्ला

सांगली : पक्षाचे चिन्ह घड्याळ, ..पण माझं कधीच जमलं नाही, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे विधान 

मुंबई : Budget 2022: अर्थसंकल्प नव्हे, निवडणूक संकल्प!, जयंत पाटील यांची टीका

सांगली : ..तर कडेगावमध्ये भाजपचा पराभव शक्य होता, मंत्री जयंत पाटील यांचे मत

मुंबई : भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द; महाविकास आघाडी सरकारने दिली पहिली प्रतिक्रिया

सांगली : रोहित पाटील राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष ?, जयंत पाटलांकडून संकेत

मुंबई : Amol Kolhe : एवढा बाऊ करण्याची गरज नाही, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांकडून कोल्हेंचं समर्थन