शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जयंत पाटील

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.

Read more

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.

महाराष्ट्र : राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये पुन्हा जवळीकता वाढली? राज्यसभेतील घटनाक्रमाने चर्चेला बळ

पुणे : आमच्या भेटीत कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापरासंबधीची चर्चा; अजित पवार यांचा खुलासा  

महाराष्ट्र : “जयंत पाटील अस्वस्थ, त्यांना तिथे करमत नाही, भविष्यात पक्ष सोडतील हे नक्की”; कुणी केला दावा?

पुणे : जयंत पाटलांसोबत बंद दाराआड भेट; काय चर्चा झाली? अजित पवारांकडून तातडीने खुलासा

महाराष्ट्र : शरद पवारांच्या भेटीपूर्वी अजितदादा-जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा; संजय राऊत म्हणाले...

महाराष्ट्र : 'मुश्रीफ मला म्हणाले, शरद पवार साहेबांना सांगा आणि एक व्हा'; जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : “जग अवकाशात पोहोचले आहे अन् आपण एका कबरीच्या मागे लागलो आहोत”; जयंत पाटलांची टीका

महाराष्ट्र : विशेष मुलाखत : मागास, आदिवासी समाजाच्या विभागांच्या निधीला कात्री लावणार नाही; राज्याच्या विकासासाठीही पैसा उभा करणार

महाराष्ट्र : LMOTY 2025: जेव्हा पडले बाळासाहेबांच्या विचारांवर घाव, तेव्हा आम्हाला करावा लागला उठाव

महाराष्ट्र : 'काही चमत्कार होईल, हे स्वप्न पडायचंही आता बंद झालंय; जयंत पाटलांच्या विधानावर सगळेच लोटपोट