शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जयंत पाटील

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.

Read more

महाराष्ट्र : 'व्यक्तिपूजा ही हुकूमशाहीकडे नेणारी'; जयंत पाटलांनी विधानसभेत व्यक्त केली चिंता

महाराष्ट्र : मुंबईत दादांनी आणि मी मिळूनच नाव ठरवलं होतं; जयंत पाटलांनी किस्सा सांगताच सभागृहात हशा

महाराष्ट्र : तुम्ही काय हजामती करत होतात का?; जयंत पाटील नागपूर दंगलीवरून गृह विभागावर बरसले

महाराष्ट्र : राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये पुन्हा जवळीकता वाढली? राज्यसभेतील घटनाक्रमाने चर्चेला बळ

पुणे : आमच्या भेटीत कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापरासंबधीची चर्चा; अजित पवार यांचा खुलासा  

महाराष्ट्र : “जयंत पाटील अस्वस्थ, त्यांना तिथे करमत नाही, भविष्यात पक्ष सोडतील हे नक्की”; कुणी केला दावा?

पुणे : जयंत पाटलांसोबत बंद दाराआड भेट; काय चर्चा झाली? अजित पवारांकडून तातडीने खुलासा

महाराष्ट्र : शरद पवारांच्या भेटीपूर्वी अजितदादा-जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा; संजय राऊत म्हणाले...

महाराष्ट्र : 'मुश्रीफ मला म्हणाले, शरद पवार साहेबांना सांगा आणि एक व्हा'; जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : “जग अवकाशात पोहोचले आहे अन् आपण एका कबरीच्या मागे लागलो आहोत”; जयंत पाटलांची टीका