शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जयंत पाटील

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.

Read more

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.

महाराष्ट्र : 'ते इतक्या वेळी अर्थमंत्री होते, मग...', अजित पवारांचा विधानसभेत जयंत पाटलांवर पलटवार

सांगली : 'जयंत केसरी' बैलगाडी स्पर्धेत 'शंभू आणि चिमण्या बैलजोडीनं पटकावला पहिला मान

पुणे : मला बाहेर बोलायचीच चोरी झालीये; पक्षांतराच्या चर्चांवर जयंत पाटील स्पष्टच बोलले

पुणे : किती भाग्य आहे, सर्वांनाच असं वाटतं ही व्यक्ती आपल्याकडे हवी; जयंत पाटलांच्या पक्षबदलाच्या चर्चेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या...

महाराष्ट्र : “जयंत पाटील यांचा अंदाज लावणे कठीण, आमचा रंग आवडेल त्यांनी सोबत यावे”: DCM एकनाथ शिंदे

पुणे : Jayant Patil : काल 'माझं काही खरं नाही'; आज जयंत पाटलांनी शरद पवारांची बारामतीत भेट घेतली, राजकीय चर्चांना उधाण

महाराष्ट्र : “जयंत पाटलांचे विधान म्हणजे शरद पवारांना सूचक इशारा, सतर्क राहावे”; भाजपा नेत्याचा टोला

महाराष्ट्र : जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा, सुप्रिया सुळेंनी घेतली भेट; अजितदादा गटाला लगावला टोला

महाराष्ट्र : “...तेव्हापासून जयंत पाटील नाराज आहेत हे नक्की, मला म्हणाले की आता मन कशातच लागत नाही”

सांगली : जयंत पाटलांबाबतची 'ती' कुणकुण अन् निशिकांत पाटलांनी मेळाव्यात केली मोठी घोषणा!