शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जय भानुशाली

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता जय भानुशालीने त्याच्या करियरची सुरूवात टेलिव्हिजनवरील कॉमेडी सीरिज 'धूम मचाले धूम'मधून केली. २००७ साली एकता कपूरची मालिका 'कयामत'मध्ये काम मिळालं आणि या मालिकेतून तो प्रसिद्ध झाला होता. जयने कित्येक टीव्ही शोजचं सूत्रसंचालन केलं आहे.

Read more

फिल्मी : माही विज ने शेयर केला मुलीचा क्यूट फोटो, तर मुलीच्या नावासाठी चाहत्यांकडून मागवले पर्याय

फिल्मी : टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध कपलने बाळाचा फोटो शेअर करत दिली गुड न्यूज, घरी आली नन्ही परी

फिल्मी : एकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार