शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जवाहरलाल नेहरू

पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. नेहरू हे  भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते. चाचा नेहरू या नावानीही ते ओळखले जातात. नेहरूंचा जन्‍मदिवस 'बाल दिन' म्हणून भारतात साजरा केला जातो.

Read more

पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. नेहरू हे  भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते. चाचा नेहरू या नावानीही ते ओळखले जातात. नेहरूंचा जन्‍मदिवस 'बाल दिन' म्हणून भारतात साजरा केला जातो.

महाराष्ट्र : कोरटकर वगैरे चिल्लर लोक, त्याच्यावर कारवाई होणारच, पण तुम्ही पं. नेहरूंचा निषेध करणार का? आहे का हिंमत’’, फडणवीसांचा विरोधकांना सवाल

महाराष्ट्र : आयुष्यातील दिल्लीतील 'ती' पहिली राजकीय बैठक, जिथं...; शरद पवारांनीच सांगितला किस्सा

राष्ट्रीय : 'नेहरू अपघाताने पंतप्रधान झाले; सरदार पटेल, डॉ. आंबेडकर पात्र होते'- मनोहर लाल खट्टर

गोवा : गोवा पोर्तुगीजांकडून विकत किंवा लिजवर घ्यावा! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती सूचना

राष्ट्रीय : 'सोनिया गांधीकडे नेहरूंशी संबंधित कागदपत्रे आहेत, कृपया ती परत करण्यात मदत करा', पंतप्रधान संग्रहालयाचे राहुल गांधींना पत्र

राष्ट्रीय : काँग्रेसच्या एका कुटुंबानं संविधानाला धक्का दिला, संविधानावर बोलताना नरेंद्र मोदींचा हल्लाबोल!

राष्ट्रीय : अपल्या सरकारांचा इतिहास वाचा, संविधान भक्षक कधी रक्षक होऊ शकत नाहीत...; केंद्रीय मंत्र्याचा प्रियंका-राहुल गांधींवर हल्लाबोल

राष्ट्रीय : नेहरू म्हणाले होते, आरक्षणवाल्यांनी नोकरी मिळवली, तर सरकारी सेवांची क्वालिटी...!; PM मोदींचा मोठा दावा

फिल्मी : नेहरूंनी उद्घाटन केलेला हा पुतळा... प्रतापगडावरील शिवरायांच्या स्मारकाचा दाखला देत किरण मानेंची पोस्ट

राष्ट्रीय : दुर्योधन, दु:शासन दुष्ट होते, पण त्यांनी आणीबाणी लादली नाही; थरूर यांच्या पुस्तकाचा आधार घेत ठाकूर यांची फटकेबाजी