शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जन्माष्टमी

Janmashtami 2024 Date, Information (जन्माष्टमी विषयी माहिती):  जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माचा दिवस. यावर्षी जन्माष्टमी २7 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते.

Read more

भक्ती : Janmashtami 2025: घरात श्रीमंती असूनही बाळकृष्ण दुसर्‍यांच्या घरी का करायचा दही दुधाची चोरी?

सखी : गोकुळाष्टमी : गोपाळकाल्यासाठी घरीच लावा घट्ट दही, ५ ट्रिक्स-पावसाळी हवेतही दही विरजेल मस्त

भक्ती : Janmashtami 2025: गोकुळाष्टमीला आवर्जून वाचा कृष्णजन्मकथा; उलगडेल मनुष्य जन्माचे रहस्य!

सखी : गोकुळाष्टमी स्पेशल : नैवेद्याला हवाच मनमोहक पारंपरिक पदार्थ, पाहा घरी मोहनथाळ करण्याची सोपी रेसिपी...

भक्ती : Janmashtami 2025: जन्माष्टमीला 'या' पाच कृष्ण मंत्रांच्या उपासनेने दूर होतील आयुष्यातल्या अडचणी!

भक्ती : Janmashtami 2025: कृष्णाष्टमीच्या मुहूर्तावर संत ज्ञानेश्वरांचाही जन्म; त्यांचे अवतारकार्य जणू कृष्णकार्य!

भक्ती : Krishna Janmashtami 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी कशी करावी विधिवत कृष्णपूजा? जाणून घ्या

सखी : गोकुळाष्टमी स्पेशल : लोणी न वापरता करा १० मिनिटांत 'माखन मिश्रीचा' नैवेद्य -पाहा इन्स्टंट रेसिपी...

भक्ती : Shravan Special 2025: श्रावणात का करतात सत्यनारायण पूजा? काय मिळते फळ? जाणून घ्या!

भक्ती : Janmashtami 2025: गोंदवल्याच्या वाटेवर आहे प्राचीन कृष्णमंदिर; चमत्कारी आहे त्याचा इतिहास!