शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जन्माष्टमी

Janmashtami 2024 Date, Information (जन्माष्टमी विषयी माहिती):  जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माचा दिवस. यावर्षी जन्माष्टमी २7 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते.

Read more

नागपूर : जन्माष्टमीचा असा देखावा आपण कधी पाहिलात काय ?

राष्ट्रीय : देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह; मंदिरांमध्ये भाविकांची रीघ!

फिल्मी : १० वर्षांत इतकी बदलली कृष्णाची भूमिका साकारणारी बालकलाकार, ओळखणं झालं कठीण:See Photos

आध्यात्मिक : कृष्ण माझा सखा.......!

अकोला : जन्माष्टमीत तीन योगांचा संयोग; २०० वर्षांनी सौभाग्य सुंदरी योग

नाशिक : योगयोगेश्वर श्रीकृष्ण : मार्गदर्शक तत्त्वज्ञ

नागपूर : गोकुळाष्टमीनिमित्त उपराजधानीतील बाजारात उत्साह

नाशिक : आज श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा

फिल्मी : Dahi Handi Special Songs : दहिहंडीच्या दिवशी आनंद देणारी ‘गोविंदा’स्पेशल धमाल गाणी

हेल्थ : Janmashtami Special Prasad: जन्माष्टमीला नैवेद्य म्हणून दाखवण्यात येणारे 'हे' पदार्थ आरोग्यासाठी लाभदायक!